सोनू सूदमधला 'देवमाणूस' | Sonu Sood Help Satish Gupta Family | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

मुंबईमधील ओशिवरा येथे एका आलिशान कारने 19 वर्षीय सतीश गुप्ताला धडक मारली. या अपघातात सतीशचा जागीच मृत्यू झाला. सतीश झोमॅटो या कंपनीमध्ये काम करत होता. नेहमी कॉमन मॅनच्या मदतीला धावणा-या सोनू सूदला जेव्हा याअपघाताबाबत कळलं तेव्हा त्याने नेहमीप्रमाणेच संबधित कुटुंबाला आपला मदतीचा हात पुढे केला आणि सतीशच्या कुटुंबाशी संपर्क करून त्यांना मदत करण्याचं आश्वासन सोनूने दिलं आहे.

#Lokmatcnxfilmy #Sonusood #Satishgupta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber